Friday, May 4, 2012

माझी माय....
= = = = = =

हंबरून वासराले चाटती
जवा गाय ,
तवा मले तिच्यामंदी
दिसती माझी माय ,
दिसती माझी माय...

आया बाया सांगत होत्या
होतो जवा तान्हा ,
दुष्काळात मायेचा माझ्या
आटला होता पाणा ,
पिठामंदी, पिठामंदी पाणी
टाकून मले पाजत जाय,
तवा मले पिठामंदी
दिसती माझी माय,
दिसती माझी माय...

कण्या काट्या येचायाला
माय जाई रानी ,
पायात नसे वाहन तिच्या
फिरे अनवाणी ,
काट्याकुट्यालाह ी तिचं
मानत नसे पाय ,
तवा मले काट्यामंदी
दिसती माझी माय ,
दिसती माझी माय.....

बाप माझा रोज लावी
मायीच्या माग टुमण ,
बास झाल शिक्षण आता
घेवुदी हाती काम ,
आग शिकून शान कुठ मोठा
मास्तर होणार हाय ,
तवा मले मास्तरमंदी
दिसती माझी माय
दिसती माझी माय.....

दारू पिऊन मायेला मारी
जवा माझा बाप ,
थरथर कापे अन
लागे तिला धाप ,
कसायाच्या दावणीला
बांधली जशी गाय ,
तवा मले गायीमंदी
दिसती माझी माय ,
दिसती माझी माय.....

अन बोलता बोलता
एकदा तिच्या डोळ्या आलं पाणी ,
सांग म्हणे राजा
कवा दिसलं तुझी राणी ,
भरल्या डोळ्यान कवा
पाहीन दुधावरची साय ,
तवा मले सायीमंदी
दिसती माझी माय ,
दिसती माझी माय....

अग म्हणून म्हणतो आनंदाने
भरावी तुझी वटी ,
पुन्हा एकदा जन्म घ्यावा
माये तुझ्या पोटी ,
तुझ्या चरणी ठेऊन माया
धराव तुझ पाय ,
तवा मले पायामंदी
दिसती माझी माय ,
दिसती माझी माय....!

Tuesday, January 5, 2010

परु े झाल ेचदं , सयू रपरु े झालया तारा
परु े झाल ेनदीनाल ेपुरे झालया वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून रहा
सांग ितला तझु याच िमठीत सवगर आह ेसारा...
शेवाळलेले शबद आिणक यमकछंद करतील काय ?
डांबरी सडकेवरती शावण इंदधन ूबांधील काय ?
उनहाळयातलया ढगासारखा हवते राहशील िफरत,
जासतीत जासत बारा मिहन ेबाई बसेल झुरत
नतं र तलु ा लगीनिचठी आलयािशवाय राहील काय ?
महणून महणतो , जागा हो जाणयापूवी वेळ
पेम नाही अकराचं ा भातुकळीचा खेळ
पेम महणज ेवणवा होवून जाळत राहणं
पेम महणज ेजंगल होवून जळत जाणं...
पेम कर िभललासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमधून उगवूनसूधा मेघापयरत पोचलेल ं
शबदांचया या धुकयामधये अडकू नकोस
बुरजावरती झेडा सारखा फडकू नकोस
उधळून द ेतुफान सगळं काळजामधय ेसाचलेल ं
पेम कर िभललासारख बाणावरती खोचलेल.ं..

Sunday, November 30, 2008

Why we want everything in word?

Why we want everything in word? Eyes say more than what can be heard. It shows innocence of a child, It shows love that is difficult to hide. It shows concerns of parents, It makes us complete transparent. It shows our fantasy to fly, It shows fire to excel in a guy. It says what we have in our heart, It says how painful is to depart. It shows how difficult is to forget someone, It shows how hard is to forgive anyone. It says what we want from others, It says how beautiful if we can be together, It shows what is going in our mind, It shows how faith can be blind. If you want to read someone’s eye, Shut your brain and give it a try.

Thursday, May 29, 2008

झुकव नजर ही तुझी करी वार ती मदनाचेपाहुन तव रसभरीत कांतीचुकती हीशेब स्पंदनाचे
वाटतेस अजुन तूनाजुकशी जरी सोनकळीगंध दाटतो तव यौवनाचाअन खुलते तुझी हर एक पाकळीकुठल्या दिलात जाऊनसांग त्याचा करशील घातहाय.......नशीब त्याचेअसेल जो तुझ्या लावण्याचा नाथओठांचे गुलाब तुझ्याकी हे खंजर काळजात शिरलेकाया तुझी मदमस्त अशीपाहुन अंगअंग थरथरलेचालशी अशी तूजणु नागीण सळसळावीतुज पाहुन वाटेचुकुन आज ही पहाट चळावीपाज मदिरा तव नयनांनीनशेत मजला झिंगू देये फ़ुलुन तू आजया भ्रमरास थोडे पिंगू दे